Lalbaugcha Raja 2024 : लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न; आता आतुरता बाप्पाच्या आगमनाची!
निलेश बुधावले, एबीपी माझा
Updated at:
11 Jun 2024 01:27 PM (IST)
1
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचं हे 91 वं वर्ष आहे. यंदा आज, म्हणजेच 11 जून रोजी बाप्पाचा पाद्य पूजन सोहळा पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मंगळवारी (11 जून 2024) सकाळी ठीक 6 वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे आणि कांबळी आर्ट्सचे मूर्तिकार रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तिकार कांबळी यांच्या हस्ते पाद्य पूजन पार पडलं.
3
कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा संपन्न झाला.
4
प्रसंगी खजिनदार श्री.मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकांचंही पूजन केलं.
5
गणेशोत्सवाच्या सर्व तयारीस सुरुवात झाली असून आता आतुरता फक्त बाप्पाच्या आगमनाची आहे.