Lakshmi Pujan 2025: 'हाच' आहे लक्ष्मी पूजनासाठीचा एकमेव शुभ मुहूर्त! चुकवू नका...
Lakshmi Pujan 2025: धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळीच्या काळात धनाची देवता देवी लक्ष्मी प्रत्येक घरात येते, आणि आशीर्वाद देते. दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी हा शुभ मुहूर्त अजिबात चुकवू नका..
Continues below advertisement
Lakshmi Pujan 2025
Continues below advertisement
1/15
दिवाळीत समृद्धीची देवी लक्ष्मीची (Goddess Lakshmi) पूजा केली जाते.
2/15
यंदा लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan 2025) आज 21 ऑक्टोबर 2025 रोजी साजरे केले जाईल.
3/15
दिवाळीच्या काळात धनाची देवता देवी लक्ष्मी प्रत्येक घरात येते, आणि आशीर्वाद देते.
4/15
21 ऑक्टोबरला अमावास्या प्रदोषकाळात अल्पकाळ असली तरी शास्त्रानुसार त्या काळात पूजन करणे अधिक फलदायी ठरते.
5/15
पंचांगानुसार,यंदा दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी सर्वात शुभ मुहूर्त म्हणजे 21 ऑक्टोबर, संध्याकाळी 6:10 ते 8:40 दरम्यान आहे. या काळात, तुम्ही निर्धारित विधीनुसार लक्ष्मी पूजा करू शकता.
Continues below advertisement
6/15
घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावा हे देवीचे स्वागत समजले जाते.
7/15
नैवेद्य म्हणून फळ, मिठाई, तांदूळ इत्यादी देवता अर्पण करा.
8/15
लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करून ठेवा.
9/15
लक्ष्मीपूजन पूजेदरम्यान काळे कपडे घालू नका.
10/15
कोणाशीही वाद घालू नका.
11/15
तुमचे घर आणि मंदिर स्वच्छ करण्याची विशेष काळजी घ्या.
12/15
पूजेदरम्यान तुटलेली भांडी वापरू नका.
13/15
देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या तुटलेल्या मूर्तींची पूजा करू नका.
14/15
संपत्ती मिळविण्यासाठी अनेक लक्ष्मी मंत्र आहेत, त्यापैकी सर्वात लोकप्रिय बीजमंत्र "ओम श्रीं ह्रीं क्लीम" आहे. हा लक्ष्मी मंत्र कमळाच्या माळेने 108 वेळा जप करावा.
15/15
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
Published at : 21 Oct 2025 01:12 PM (IST)