Vastu Shastra : घरात झाडू ठेवण्याची योग्य पद्धत माहितीय? चुकूनही 'या' चुका करू नका!

Vastu Shastra : घरात झाडू ठेवण्याची एक पद्धत अशुभ मानली जाते, मग योग्य पद्धत कोणती...

Continues below advertisement

Vastu Shastra

Continues below advertisement
1/11
भारतीय संस्कृतीत झाडूला लक्ष्मी समान मानलं जातं.
2/11
असं म्हणतात की, झाडूला चुकीच्या ठिकाणी ठेवली तर दारिद्र्य येते.
3/11
घरात झाडू ठेवण्याची एक पद्धत अशुभ मानली जाते, मग योग्य पद्धत कोणती...
4/11
झाडू नेहमी लपवून ठेवावी, म्हणजेच दरवाजाच्या मागे किंवा पलंगाच्या खाली ठेवा.
5/11
झाडू उघड्यावर ठेवली की नकारात्मक ऊर्जा वाढते.
Continues below advertisement
6/11
झाडू कधीच उभी ठेवू नये. त्यांनी अस्थिरता आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात.
7/11
संध्याकाळी कधीच झाडू मारू नये, असं केल्यास देवी लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते.
8/11
झाडू नेहमी घरातील दक्षिण-पश्चिम, उत्तर-पश्चिम किंवा पश्चिम दिशेला ठेवा.
9/11
स्वयंपाकघराशी संबंधित वस्तूंना झाडूने स्पर्श करू नका.
10/11
झाडू मुख्य द्वाराचा समोर ठेवू नये.
11/11
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola