Kedarnath Dham 2025: केदारनाथ धामचे दरवाजे उघडले; आजपासून यात्रेला सुरुवात, भाविकांची मोठी गर्दी, PHOTO
Kedarnath Dham 2025: आज सकाळी सात वाजता केदारनाथचे दरवाजे उघडले.
Continues below advertisement
Kedarnath Dham 2025
Continues below advertisement
1/9
केदारनाथ यात्रेला आजपासून (2 मे) सुरूवात झाली असून त्यासाठी देशभरातले भक्तगण दाखल झालेत. (Image Credit- ANI)
2/9
आज सकाळी सात वाजता केदारनाथचे दरवाजे उघडले.(Image Credit- ANI)
3/9
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील यावेळी उपस्थित होते. (Image Credit- ANI)
4/9
मुख्यमंत्री धामी यांनी यावेळी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांशी संवाद साधला. रात्री 10 वाजल्यापासून भाविक रांगेत उभे होते. (Image Credit- ANI)
5/9
पहलगाम हल्ल्यानंतर केदारनाथ यात्रेसाठी कडेकोड सुरक्षा पुरवण्यात आली आहे. (Image Credit- ANI)
Continues below advertisement
6/9
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतीचं सावट असतानाही भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत दहशतवाद्यांना चपराक लगावली आहे. (Image Credit- ANI)
7/9
केदारनाथचे दरवाजे उघडल्यानंतर, भाविकांना 6 महिने दर्शन घेता येईल. (Image Credit- ANI)
8/9
जून ते ऑगस्ट दरम्यान हवामान चांगले राहिले तर यावेळी 25 लाखांहून अधिक लोक केदारनाथ धाममध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे. (Image Credit- ANI)
9/9
चार धाम म्हणजे बद्रीनाथ, द्वारका, पुरी आणि रामेश्वरम यांसारखी चार पवित्र स्थळे. या स्थळांची यात्रा करणे हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.(Image Credit- ANI)
Published at : 02 May 2025 07:55 AM (IST)