Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा; पाठवा देशभक्तीपर शुभेच्छा संदेशाचे 'हे' हटके PHOTOS

Independence Day 2025 Wishes : स्वातंत्र्यदिनानिमित्त तुम्ही तुमच्या मित्र मैत्रीणींना काही हटके शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

Independence Day 2025 Wishes

1/12
‘वंदे मातरम्! सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्यश्यामलां मातरम् ! वंदे मातरम् ! शुभ्र ज्योत्स्ना-पुलकित-यामिनीम् फुल्ल-कुसुमित-द्रुमदल शोभिनीम् सुहासिनीं सुमधुर भाषिणीम् सुखदां वरदां मातरम् । वंदे मातरम् !’
2/12
चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा… शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे, देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
3/12
वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर… देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे स्वातंत्र्यदिवसाच्या मोक्यावर… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
4/12
सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला… ती आई आहे भाग्यशाली, जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
5/12
ना धर्माच्या नावावर जगा ना… ना धर्माच्या नावावर मरा… माणुसकी धर्म आहे या देशाचा… फक्त देशासाठी जगा… स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा...!
6/12
देश आपला सोडो न कोणी.. नातं आपलं तोडो न कोणी… हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे… ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
7/12
देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण… वंदे मातरम्... स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा...!
8/12
ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा… प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा… जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही… सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
9/12
गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश, देता सदा सर्वदा… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
10/12
सर्वांनी जपा एकमेकांचं सुख… तेव्हाच सुंदर होईल आपला देश.. हॅप्पी 15 ऑगस्ट... स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा...!
11/12
जगभरात घुमतोय भारताचा नारा चमकतोय आकाशात तिरंगा आपला स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
12/12
जिथे मानवतेला पहिला दर्जा दिला जातो तो माझा भारत देश आहे स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
Sponsored Links by Taboola