Chanakya Niti: पत्नी कितीही प्रेमळ असली तरी या 3 गोष्टी तिला कधीच सांगू नयेत!
Chanakya Niti: वैवाहिक जीवनात पती-पत्नी हे एकमेकांचे पूरक मानले जातात. तरीही आचार्य चाणक्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या पतीने आपल्या पत्नीला कधीच सांगू नयेत.
Continues below advertisement
Chanakya Niti
Continues below advertisement
1/7
आपण दान केले असल्यास त्याबद्दल कोणालाच सांगू नये. दान तेव्हाच फलदायी ठरते जेव्हा ते गुप्त ठेवले जाते.
2/7
लग्नानंतर स्त्रीने माहेरचे रहस्य किंवा सासरच्या घरातील वाईट गोष्टी नवऱ्याला सांगू नयेत.अशा गोष्टींमुळे नवरा-बायकोमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात.
3/7
पत्नीने तिच्या उत्पन्नातून काही बचत करावी,पण ती बचत कुठे आणि किती आहे हे कोणालाही सांगू नये.
4/7
पत्नीने कधीच त्यांच्या पतीची तुलना इतर पुरुषांशी करू नये .
5/7
पती-पत्नीने एकमेकांशी नम्रतेने वागावं.
Continues below advertisement
6/7
तुमच्या रागावर नायंत्रण ठेवा , पती-पत्नी दोघांनीही आपल्या रागावर नायंत्रण ठेवावा.
7/7
(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 24 Oct 2025 11:55 AM (IST)