Diwali 2024 Wishes : लक्ष्मी पूजनाच्या मित्र-परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके शुभेच्छापर फोटो
Laxmi Pujan Wishes in Marathi : दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दीपावली सण साजरा होतो, यानिमित्त तुम्ही प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवून सणाचा आनंद वाढवू शकता.
Laxmi Pujan Wishes in Marathi
1/10
दिवाळीच्या मुहूर्ती, अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा, गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी दीपावली आणि लक्ष्मी पूजन निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
2/10
या लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय प्रसंगी तुमचं जीवन समृद्ध, आनंदी आणि आरोग्यदायी होवो लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
3/10
पणतीचा उजेड अंगणभर पडू दे लक्ष्मीचे स्वागत घरोघरी होऊ दे….! लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
4/10
माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावली आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
5/10
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी.. धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.. लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!
6/10
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.. या दिवाळीला तुमच्यावर अष्टलक्ष्मीची कृपा होऊ दे.. लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
7/10
दिव्यांचा हा सण आहे खास तुम्हाला मिळो सुखांचा सहवास लक्ष्मी आली आपल्या दारी, करा लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छांचा स्वीकार! शुभ लक्ष्मीपूजन!
8/10
तुमच्या घरी होवो धनाची बरसात होवो कोपऱ्याकोपऱ्यात लक्ष्मीचा वास संकटांचा होवो नाश, शांतीचा होवो वास शुभ दीपावली, शुभ लक्ष्मीपूजन!
9/10
लक्ष्मीची होईल कृपा एवढी, सगळीकडे होईल नाव दिवसरात्र व्यापारात वाढेल तुमचं काम सर्व इच्छा होवो पूर्ण, लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
10/10
वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय, दिव्यांच्या रोषणाईने दूर झाले सर्वांचे दुःख, घ्या हाच संकल्प परत न अंधकार, न कोणी झुको वाईटाखाली पार, कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार. लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा!
Published at : 01 Nov 2024 09:04 AM (IST)