Chandra Dosh : तुमच्या कुंडलीत चंद्र दोष असल्यास 'हा' उपाय करा; मानसिक शांतीसह दोषही होईल दूर, वाचा ज्योतिषशास्त्र
Chandra Dosh : ज्योतिषशास्त्रात, कुंडलीतील चंद्राची स्थिती योग्य करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. या उपायांनी तुम्ही व्यक्तीच्या जीवनात चांगले बदल आणू शकता.
Chandra Dosh
1/7
ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्राचा प्रभाव असतो. अशा लोकांना सर्वात जास्त मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच चंद्र ग्रह शांत करण्यासाठी काही उपायांनी नक्कीच लाभ मिळतो.
2/7
तांदूळ, दूध, पांढरे कपडे दान केल्यास कुंडलीतील चंद्राची स्थिती शुभ होते.
3/7
जी व्यक्ती शिवलिंगावर जल चढवते अशा व्यक्तींच्या कुंडलीतील चंद्र ग्रह कधीच खराब होत नाही.
4/7
चांदीचे दागिने घातल्याने देखील चंद्राची स्थिती चांगली राहते. यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळते.
5/7
मोती धारण केल्याने देखील वाईट चंद्राची स्थिती सुधारते.
6/7
वरील सर्व उपायांबरोबरच तुम्ही 'ऊं चंद्राय नम:' या मंत्राचा जप केल्याने देखील कुंडलीतील चंद्राची स्थिती चांगली राहते.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 16 Jul 2025 01:00 PM (IST)