Bhaubeej 2024 Wishes : भाऊबीजेनिमित्त भावा-बहिणींना द्या 'या' खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके शुभेच्छापर फोटो
भाऊराया तुझ्या-माझ्या नात्याचे प्रेमाचे बंधन माया आणि विश्वासाचे बंधन तुझ्या माथी लावते चंदनाचा टिळा दादा तुझ्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रत्येक क्षणी करते प्रार्थना
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात… ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊ दे बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे. भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा!
भाऊबहिणीचे नाते आहे खूपच प्रेमळ या नात्याला न लागो कोणाचीही नजर दिवसेंदिवस वाढो तुमच्यातील नात्यातील माया-आदर भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
भाऊबीजेच्या सणाचा उत्साह असाच कायम राहावा प्रत्येक बहिणीच्या पाठीशी एकतरी डोंगरासारखा खंबीर भाऊ असावा भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !
क्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण, लाख -लाख शुभेच्छा तुला, आज आहे बहीण भावाचा पवित्र सण भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहीणीची वेडी ही माया भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा, भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
नाते भाऊ बहिणीचे नाते पहिल्या मैत्रीचे बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
सण प्रेमाचा, सण मायेचा, सण भावाबहिणीच्या पवित्र नात्याचा. भाऊबीजेच्या शुभेच्छा!