Beed News : श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ यांच्या 50 व्या पुण्यतिथी सोहळ्यास सुरुवात
Beed News : आजपासून श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ यांच्या 50 व्या पुण्यतिथी सोहळ्यास सुरुवात, पहिल्या महापंगतीसाठी गुलाबजामुनचा महाप्रसाद
Continues below advertisement
Beed News
Continues below advertisement
1/4
आजपासून बीडमध्ये श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ यांच्या 50 व्या पुण्यतिथी सोहळ्यास सुरुवात होत आहे.
2/4
पहिल्याच दिवशी सुवर्ण महोत्सवाची महापंगत गुलाबजामुनच्या प्रसादाने होणार आहे.
3/4
संत वामन भाऊ यांचा 50 वा पुण्यतिथी सोहळा यंदा होत असून या सांगता कार्यक्रमासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती असणार आहे.
4/4
या महापंगतीसाठी अडीच टन खव्याचा वापर करण्यात आला असून मागील तीन दिवसांपासून गुलाबजामूनचा महाप्रसाद बनवण्यासाठी भाविकांचे हात झटत आहेत.
Published at : 03 Jan 2026 04:21 PM (IST)