Vastu Tips For Bathroom: तुमच्याकडेही बेडरूमला जोडून बाथरूम आहे? तर मग वास्तुशास्त्राचे 'हे' नियम वाचाच..

Vastu Tips For Bathroom: आजकाल प्रत्येकाच्या घरात बाथरूम असते. वास्तुशास्त्रानुसार घरात बाथरूम असणे चुकीचे नाही, परंतु त्यासाठी काही विशिष्ट नियम पाळणे आवश्यक आहे.

Continues below advertisement

Vastu Tips For Bathroom

Continues below advertisement
1/6
रूममध्ये बाथरूम असणे योग्य मानले जाते, परंतु त्याची दिशा आणि ड्रेनेज वास्तुनुसार असणे महत्त्वाचे आहे.
2/6
वास्तुशास्त्रानुसार बाथरूम घराच्या उत्तर-पूर्व दिशेला बांधल्यास वास्तुदोष निर्माण होतो. या दिशेला ड्रेनेज किंवा अस्वच्छतेशी संबंधित जागा ठेवू नये.
3/6
घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला बाथरूम असल्यास घरातील स्थिरता कमी होऊ शकते. मात्र, जर बेडरूम या दिशेला असेल, तर बाथरूममधील टॉयलेट सीट, ड्रेन आणि एक्झॉस्ट दक्षिण किंवा पश्चिम भिंतीवर असावेत.
4/6
आग्नेय (दक्षिण-पूर्व) किंवा वायव्य (उत्तर-पश्चिम) दिशेला बाथरूम असणे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जाते. या दोन्ही दिशा अनुक्रमे अग्नी आणि वायू तत्त्वाशी संबंधित आहेत.
5/6
बेडरूममधील बाथरूमचा दरवाजा थेट बेडजवळ उघडत असल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. योग्य व्हेंटिलेशन नसलेले किंवा कायम ओले राहणारे बाथरूम थकवा, चिडचिड आणि झोपेच्या समस्या वाढवू शकतात.
Continues below advertisement
6/6
(टीप: वरील माहिती केवळ सर्वसाधारण माहितीपुरती असून, एबीपी माझा यामधील कोणताही दावा नाही.)
Sponsored Links by Taboola