Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची 2025 चं सत्य समोर आणणारी भविष्यवाणी! कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल...
बाबा वेंगा हे भविष्यातील घटनांविषयी भाकित सांगतात. त्यानुसार, 2025 या वर्षाबद्दल देखील बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली आहे. त्यामुळेच, संपूर्ण जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन वर्षाची सुरुवात अवघ्या काही दिवसांवर आहे. त्यानुसार, नवीन वर्ष आपल्या कसं असेल हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे.
त्यानुसार, बुल्गेरियाचे बाबा वेंगा यांनी वर्ष 5079 पर्यंतची भविष्यवाणी त्यांच्या मृत्यूच्या आधीच करुन ठेवली आहे.
नवीन वर्ष 2025 संदर्भात बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीमुळे संपूर्ण जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यामध्ये बाबा वेंगा यांनी एलियन्स संदर्भात भाकित केलं आहे.
बाबा वेंगा यांनी 2025 रोजीपासून मानव जातीचा विनाश होण्याला सुरुवात होईल असं सांगितलं आहे. यामध्ये त्यांनी तिसऱ्या महायुद्धाचा उल्लेख केला आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)