Astro Tips : उंबरठ्याची पूजा करणं म्हणजे अंधश्रद्धा? जाणून घ्या शास्त्रात काय म्हटलंय...

Astro Tips : अनेकदा लोकांना घराच्या उंबरठ्याची पूजा का करावी? असा प्रश्न पडतो.

Astro Tips

1/6
आपल्या जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचं आपल्याला शास्त्र माहीत नसतं. पण, विज्ञानाच्या आधारे पाहिल्यास या सर्व गोष्टी आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत.
2/6
त्याचप्रमाणे, अनेकदा लोकांना घराच्या उंबरठ्याची पूजा का करावी? असा प्रश्न पडतो.
3/6
आणि घरासमोर जर कुंकू लावला तर जाता-येता आपले पाय ठिचकळणार नाहीत हे विज्ञान यामागे आहे. पण हे आपण समजून घेत नाही.
4/6
ते म्हणतात, घराच्या उंबरठ्यासमोर पूजा करणं ही अंधश्रद्धा नसून घरासमोर जर रांगोळी काढली तर घरात किडे-मुंगी घरात येत नाहीत.
5/6
यासाठीच घराच्या उंबरठ्याची पूजा करणं गरजेचं आहे असं म्हणतात.
6/6
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola