Ashadhi Ekadashi 2025 Wishes : विठुमाऊली तू..माऊली जगाची...आषाढी एकादशीच्या मित्र-परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; आठवा विठ्ठ्लाचं रुप

Ashadhi Ekadashi 2025 Wishes : महाराष्ट्रात आषाढी एकादशी एकदम थाटामाटात साजरी केली जाते. यंदा आषाढी एकादशी 6 जुलै 2025 रोजी साजरी होत आहे.

Continues below advertisement

Ashadhi Ekadashi 2025 Wishes

Continues below advertisement
1/10
विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास, विठ्ठल माझा भास, विठ्ठल माझा आभास, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
2/10
चंद्रभागेच्या तिरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
3/10
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
4/10
चला पंढरीसी जाऊ, रखमादेवीवरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथेचि समाधान, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
5/10
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग जय जय हरी विठ्ठल आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Continues below advertisement
6/10
आता कोठें धावे मन, तुझे चरण देखलिया, भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
7/10
आषाढी एकादशी निमित्त तुमच्या मनातील सार्‍या इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत हीच आमची शुभेच्छा!
8/10
सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे! आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
9/10
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
10/10
पाणी घालतो तुळशीला वंदन करतो देवाला सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना हिच प्रार्थना पांडुरंगाला सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा!
Sponsored Links by Taboola