Ashadhi Ekadashi 2025 Wishes : चंद्रभागेच्या तिरी, उभा मंदिरी...आषाढी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' PHOTOS

Ashadhi Ekadashi 2025 Wishes : यंदा आषाढी एकादशी 6 जुलै रोजी आहे. या दिवसाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतोय.तुम्हीही या दिवशी तुमच्या प्रियजनांना आषाढी एकादशीचे खास शुभेच्छा संदेशपर फोटो पाठवू शकता.

Ashadhi Ekadashi 2025 Wishes

1/10
जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
2/10
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत पहाताच होती दंग आज सर्व संत आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
3/10
सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
4/10
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
5/10
तुझा रे आधार मला तूच रे पाठीराखा तूच रे माझ्या पांडुरंगा चुका माझ्या देवा घे रे तुझ्या पोटी तुझे नाम ओठी सदा राहो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
6/10
अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
7/10
सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
8/10
विठू माऊलीची कृपा आपणा सर्वांवर कायम राहो… जय हरी विठ्ठ्ल! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
9/10
विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
10/10
सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे! आषाढी एकादशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
Sponsored Links by Taboola