Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aashadhi Wari 2024 : 'गण गणात बोते'च्या गजरात संत गजानन महाराजांच्या पालखीचं अकोल्यात आगमन; भक्तांमध्ये उत्साह
उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Updated at:
16 Jun 2024 03:27 PM (IST)
1
गजानन महाराजांच्या पालखीच्या आगमनानिमित्त अकोल्यात दोन दिवस अक्षरश: दिवाळी साजरी असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
संत गजानन महाराजांची पालखी काल आणि आज अकोल्यात मुक्काम करणार आहे.
3
सोमवारी सकाळी पालखी अकोल्यावरून पुढच्या प्रवासाला निघणार आहे.
4
13 जूनला शेगावातून निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचे नागझरी, पारस आणि भौरदमार्गे काल सकाळी अकोल्यात आगमन झालं आहे.
5
शहरातील डाबकी रोडवर गजानन महाराज स्वागत समितीच्या वतीने महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आलं आहे.
6
गजानन महाराजांच्या पालखीचं हे 55 वे वर्ष आहे.यावर्षी पालखीत 650 वर वारकऱ्यांचा समावेश आहे.
7
विशेष म्हणजे दरवर्षी सारखाच यावर्षीही वारीमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे.
8
एकूणच वारीमध्ये वारकऱ्यांचा उत्साह हा पाहण्यासारखा आहे.