Bhaubij: भाऊबीजेला हे '5' उपाय केल्यास भाऊरायाला दीर्घायुष्य लाभेल! नात्यातला गोडवाही वाढेल...

Bhaubeej 2025: भाऊबीजेचा सण यावर्षी बुधवार, 23 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.

Continues below advertisement

Bhaubij 2025

Continues below advertisement
1/11
या दिवशी बहिणी भावाला ओवाळून त्याच्या कपाळावर टिळा लावतात.
2/11
भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो, तर बहीण त्याला मिठाई आणि गोड पदार्थ खायला घालते.
3/11
अनेक ठिकाणी खास पदार्थ जसे की, बासुंदी पुरी किंवा श्रीखंड पुरी बनवण्याची प्रथा आहे.
4/11
ज्या बहिणींना भाऊ नाही, त्या चंद्राला भाऊ मानून त्याची पूजा करतात.
5/11
असं मानलं जातं की, या दिवशी यम आणि त्याची बहीण यमुनाची पूजा केली जाते.
Continues below advertisement
6/11
भाऊबीजेच्या दिवशी अन्नदान केल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदेल.
7/11
धार्मिक मान्यतेनुसार भावाने यमुना नदीत स्नान केल्यास त्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं.
8/11
बहिणीने घराबाहेर यमराजाच्या नावाने चारही बाजूंचा दिवा लावावा, असे केल्याने यमराज प्रसन्न होतात आणि भावाचे आयुष्य वाढतं.
9/11
बहिणीने भावाच्या हातावर कळवा बांधून त्याला टिळा लावावा आणि त्याच्या दीर्घायुष्यसाठी प्रार्थना करावी.
10/11
बहिणींनी भावाच्या कपाळावर टिळा लावावा. भावाला शुभेच्छा द्याव्यात आणि मिठाई देऊन तोंड गोड करावं.
11/11
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola