एमबीएचं शिक्षण घेतलेल्या तरुणानं फुलवली 'अश्वगंधाची' शेती
abp majha web team
Updated at:
31 Mar 2022 02:06 PM (IST)
1
एमबीएचं शिक्षण घेतलेल्या तरुणानं फुलवली 'अश्वगंधाची' शेती
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शुभम राजेंद्र नाईक असे या तरुण शेतकऱ्याचे नाव
3
पारंपरिक शेतीला फाटा देत यवतमाळ जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा 'अश्वगंधा' शेतीचा प्रयोग
4
पाच ते सहा महिन्यांत या वनस्पतीचे उत्पादन होते
5
अश्वगंधाच्या मुळांचा वापर औषधीसाठी केला जातो
6
जगातील सुमारे 30 देशांमध्ये या वनस्पतीचे उत्पादन घेतले जाते
7
एका एकरात साधारणपणे तीन ते चार क्विंटल मुळांचे उत्पादन निघते
8
अश्वगंधा ही आयुर्वेदिक उपचारातील अतिशय महत्त्वाची वनस्पती