Photo : राज्यात पावसाचा जोर कमी, विदर्भात यलो अलर्ट
Maharashtra Rain
1/10
राज्यात पावसाचा जोर कमी, विदर्भात यलो अलर्ट
2/10
मुंबईत पावसाची रिपरिप
3/10
ठाणे परिसरातही पाऊस सुरु
4/10
राज्यात पावसाचा जोर कमी
5/10
आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट
6/10
विदर्भातील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा गोंदियात पावसाची शक्यता
7/10
राज्यात आज काही ठिकाणी पावसाचा अंदाज
8/10
मुंबईत पावसाची संततधार
9/10
मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यात पावसाचा जोर कमी
10/10
काही ठिकाणीच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस
Published at : 24 Sep 2022 08:54 AM (IST)