अवकाळी पावसाचा पिकांवर मोठा परिणाम

karbujj

1/7
राज्यातील अनेक भागात अवकाळी आणि गारापीट
2/7
वातावरणाच्या बदलामुळं हिंगोलीतील खरबूज उत्पादक शेतकरी संकटात
3/7
मका, गहू, कांदा, आंबा, काजू, जांबू फळांवर अवकाळी आणि गारपिटीच संकट
4/7
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे राज्यातील शेतकरी संकटात
5/7
कांदा, गहू, हरभारा यासह मका आणि टामॅटो पिकाला फटका
6/7
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा आणि काजू या झाडांना आलेला मोहर गळायला सुरुवात
7/7
अवकाळी पावसामुळे कांदा बीजोत्पादन व गुणवत्ता हे दोन्ही बाधित होण्याची शक्यता
Sponsored Links by Taboola