शेतकऱ्यांसाठी खुशखबर, यंदा देशात सामान्य मान्सूनचा स्कायमेटचा अंदाज
monsoon
1/7
दिलासादायक! शेतकऱ्यांसाठी खुशखबर, यंदा देशात सामान्य मान्सूनचा स्कायमेटचा अंदाज
2/7
2022 मध्ये मान्सून सरासरीच्या 97 ते 104 टक्के राहण्याचा अंदाज
3/7
स्कायमेट (Skymet) ही खासगी हवामान संस्था
4/7
सलग चौथ्या वर्षी देशात चांगला पाऊस राहण्याचा अंदाज
5/7
शेतकऱ्यांना सपोर्ट करणारा पाऊस असल्याचे अभ्यासकांचे मत
6/7
शेतकऱ्यांसाठी यंदा राहणार आशादायी स्थिती
7/7
स्कायमेटच्या अंदाजानुसार तरी यंदा चांगले पाऊसमान राहणार
Published at : 21 Feb 2022 03:00 PM (IST)