Photo : तांदूळ खरेदीत 'या' राज्याचा विक्रम
सध्या देशात मोठ्या प्रमाणात तांदळाची खरेदी सुरु आहे. काही राज्यातील खरेदी पूर्ण झाली आहे. तर काही ठिकाणी खरेदी सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रदेशमध्ये (UP) मात्र, थोडी संथ गतीनं तांदळाची (Rice) खरेदी सुरु आहे. अशातच उत्तर प्रदेश सरकारनं एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शेतकरी (Farmers) जोपर्यंत विक्रीसाठी तांदूळ आणतील तोपर्यंत त्यांची खरेद सुरुच राहणार असल्याचं सरकारनं सांगितलं आहे.
छत्तीसगडमध्ये (chhattisgarh) तांदळाची विक्रमी खरेदी केली आहे. आत्तापर्यंत छत्तीसगडमध्ये 100 लाख मेट्रिक टन तांदळाची विक्रमी खरेदी केली आहे.
छत्तीसगडमध्ये तांदूळ खरेदीला वेग आला आहे. मोठ्या प्रमाणावर तांदळाची खरेदी तिथे करण्यात आली आहे. तसेच तांदूळ खरेदी केल्यानंतर राज्य सरकार 72 तासांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवत असल्याने शेतकरी देखील आनंदी आहेत.
छत्तीसगडमध्ये तांदूळ खरेदीला वेग आला आहे. मोठ्या प्रमाणावर तांदळाची खरेदी तिथे करण्यात आली आहे.
तांदूळ खरेदी केल्यानंतर राज्य सरकार 72 तासांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवत असल्याने शेतकरी देखील आनंदी आहेत. छत्तीसगडमध्ये आत्तापर्यंत 100 लाखे मेट्रिक टन तांदळाची खरेदी झाली आहे.
छत्तीसगड सरकारनं तांदूळ खरेदीसाठी 31 जानेवारी 2023 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. सध्या तांदूळ खरेदीची अंतिम मुदत पूर्ण होण्यास 11 दिवस शिल्लक आहेत.
आगामी काळात अधिक वेगाने खरेदी वाढणार आहे. त्यामुळं तांदूळ खरेदीचा नवा विक्रम होणार असल्याची माहिती तांदूळ खरेदी केंद्राशी संबंधित असलेल्या लोकांनी दिली आहे.
छत्तीसगड राज्यात 100 लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी झाल्यानं राज्य सरकारचे मंत्री आणि अधिकारीही खूश आहेत. राज्यात 100 लाख मेट्रिक टन धान खरेदीचा आकडा पार केल्याबद्दल कृषीमंत्री अमरजित भगत यांनी त्यांच्या कार्यालयात केक कापला.
छत्तीसगडमध्ये (chhattisgarh) तांदळाची विक्रमी खरेदी केली आहे. आत्तापर्यंत छत्तीसगडमध्ये 100 लाख मेट्रिक टन तांदळाची विक्रमी खरेदी केली आहे.