Photo : नंदूरबार बाजार समितीत मक्याला विक्रमी दर
पतवारीनुसार मक्याला 2 हजार 462 ते 2 हजार 899 पर्यंतचा दर मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे. सध्या नंदूरबार बाजार समितीत मक्याची आवक वाढली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत सफेद मक्याला विक्रमी दर (Maize Price Hike) मिळाला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फयदा होत आहे. चांगला दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज तीन हजार क्विंटलपेक्षा अधिक मका विक्रीसाठी दाखल होत आहे.
मका उत्पादक शेतकरी (Farmers) समाधानी असल्याचे चित्र दिसत आहे. कारण मक्याला बाजारात चांगला दर मिळत आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेने यावर्षी नंदूरबार बाजार समितीत लाल आणि सफेद मक्याला विक्रमी दर मिळत असून शेतकरी समाधानी आहे. दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल मक्याची आवक बाजार समितीत होत आहे.
मक्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता बाजार समितीच्या वतीनं व्यक्त केली जात आहे. त्यामुळं दर कमी जास्त होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मका, सोयाबीन, ज्वारी, लाल मिरची तेजीत आहे. या पिकांना चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
बाजारपेठेत मक्याची आवक वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. मक्याची आवक वाढली तर काही अंशी दर कमी जास्त होण्याची शक्यता देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.