मराठवाड्यासह विदर्भात पावसाची रिपरिप
Maharashtra Rain
1/10
मराठवाड्यासह विदर्भात पावसाची रिपरिप
2/10
वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस
3/10
पावसामुळं नदी नाल्यांना पूर
4/10
पावसामुळं वाहतुकीवर परिणाम
5/10
नदी नाल्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत
6/10
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात
7/10
वर्धा जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला
8/10
मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान
9/10
पिकांमध्ये पाणी साचल्यानं पिकं वाया जाण्याची शक्यता
10/10
पावसामुळं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम
Published at : 24 Jul 2022 11:05 AM (IST)