Market Yard: मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?

देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार बाजार समितीची ओळख आहे.

market yard

1/5
नंदुरबार मध्ये या हंगामातील ओल्या लाल मिरच्यांची सर्वाधिक आवक झाली आहे .
2/5
8 हजार क्विंटलपेक्षा अधिक लाल मिरची मार्केटमध्ये आल्यानं नंदुरबारी मिरच्यांचा बाजारपेठेत एकच ठसका आहे.
3/5
नंदुरबार बाजार समितीत आज 500 हून अधिक वाहने दाखल झाली आहेत.
4/5
लाल मिरच्यांची आवक आणखी वाढण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
5/5
आवक वाढल्याने मिरचीच्या दरांवर परिणाम झाला असून ओल्या लाल मिरचीला प्रतवारीनुसार 2500 ते 5000 रुपयांपर्यंतचा भाव मिळतो.
Sponsored Links by Taboola