Photo : इंजिनीअरची नोकरी सोडून तरुण करतोय ससे पालन
Rabbit Day
1/10
इंजिनीअरची नोकरी सोडून तरुण करतोय ससे पालन
2/10
इंजिनीअरची नोकरी सोडून तरुण करतोय ससे पालन, महिन्याला मिळतोय 90 हजारांचा नफा
3/10
ससे पालनातून महिन्याला मिळतोय 90 हजारांचा नफा
4/10
निलेश गोसावी यांच्याकडे 6 प्रजातीचे 200 पेक्षा जास्त ससे
5/10
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निरुखे गावात ससे पालन
6/10
महिन्याकाठी 80 ते 90 हजार रुपयांचा निव्वळ नफा
7/10
सशांचा उपयोग हा घरी पाळण्यासाठी, खाण्यासाठी आणि प्रयोगशाळेत केला जातो
8/10
सशाच्या मटणाला सिंधुदुर्ग जवळील गोव्यात मोठी मागणी
9/10
निलेश गोसावी यांच्याजवळ 200 पेक्षा जास्त ससे
10/10
कोकणातील वातावरण ससे पालनासाठी पोषक
Published at : 24 Sep 2022 03:04 PM (IST)
= 10">