वेळेआधीच वरुणराजाचं होणार आगमन

Continues below advertisement

monsoon

Continues below advertisement
1/10
वेळेआधीच वरुणराजाचं होणार आगमन, 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये धडकणार
2/10
27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे
3/10
केरळमध्ये मान्सून हा साधारणपणे 31 मे रोजी दाखल होतो, मात्र यावर्षी लवकर येणार
4/10
गेल्या वर्षी जूनमध्ये मान्सून दाखल झाला होता पण यावर्षी मे मध्येच मान्सून येणार
5/10
चक्रीवादळाचा काही प्रमाणात मान्सूनवर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
Continues below advertisement
6/10
तब्बल पाच दिवस आधी मान्सून केरळमध्ये धडकणार आहे असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे
7/10
भारतात पाच दिवस मान्सून आधी धडकणार असल्यामुळे त्याचा फायदा हा देशातील शेतकऱ्यांना होणार
8/10
अंदमानातही मान्सून वेळे आधीच दाखल होणार
9/10
यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे
10/10
देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होणार असल्यानं ही शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी
Sponsored Links by Taboola