पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवा
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे सरकार अल्प, गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते.
या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करते.
हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षातून तीनदा 2,000 रुपयांच्या हप्त्यात वर्ग केले जातात.
तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमचे बँक खाते लवकरात लवकर अपडेट करा. केवायसी अपडेटशिवाय तुम्हाला 11 व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही
पीएम किसान योजनेचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही केवायसीचा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे लाभ घेऊ शकता.
तुम्हालाही एप्रिलमध्ये मिळणार्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या स्वतंत्र हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही या सोप्या प्रक्रियेचा अवलंब करून ई-केवायसी करू शकता.
ई-केवायसी करण्यासाठी, तुम्ही प्रथम पीएम किसानम सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमची माहिती भरा