Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Highest production of wheat : भारतातील 'या' राज्यात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन होते ? जाणून घ्या
परंतु तुम्हाला माहिती आहे का की भारतात सर्वात जास्त गव्हाची लागवड कुठे केली जाते.(Photo Credit : freepik )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजगातील अनेक देशांमध्ये गव्हाचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी सर्वात जास्त धानाचे उत्पादन करणारा देश रशिया आहे.(Photo Credit : freepik )
अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर सर्वाधिक धान उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. (Photo Credit : freepik )
या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे.(Photo Credit : freepik )
तुम्हाला माहिती आहे का भारतातील कोणते राज्य आहे जेथे गव्हाचे सर्वाधिक उत्पादन होते?(Photo Credit : freepik )(Photo Credit : freepik ) नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो.(Photo Credit : freepik )(Photo Credit : freepik )
आम्ही तुम्हाला सांगूया की, धानानंतर, गहू हे भारतातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे. ज्याचा सर्वाधिक खप उत्तर आणि उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये आहे.(Photo Credit : freepik )
भारतातील सर्वाधिक गव्हाचे उत्पादन करणाऱ्या राज्याबाबत बोलायचे झाल्यास उत्तर प्रदेशचे नाव अग्रक्रमावर येते.(Photo Credit : freepik )
भारताच्या एकूण गव्हाच्या उत्पादनापैकी 32.42 टक्के उत्पादन उत्तर प्रदेशात होते. ज्याचे कारण तेथील हवामान आणि माती आहे. जी गंगा, जमुना या नद्यांमुळे सुपीक आहे(Photo Credit : freepik )