Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Photo: वाढत्या तापमानाचा शेती पिकांवर परिणाम
वाढत्या तापमानाचा शेती पिकांवर परिणाम
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाढत्या तापमानाचा शेती पिकांवर परिणाम, पावसाप्रमाणं उष्णतेचा अंदाज वर्तवण्याची शेतकऱ्यांची मागणी
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे
शेतकऱ्यांच्या पिकांना या वाढत्या तापमानाचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र
पावसाचे अंदाज वर्तवले जातात, तसेच अंदाज उष्णतेच्या बाबतीत देखील द्यायला हवेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली
उष्णतेचा परिणाम सर्वच पिकांवर झाला आहे.
कोणत्याही पिकाची वाणाची 42 ते 45 अंश सेल्सिअस तापमानात गुणवत्तेच्या संदर्भात ट्रायल झालेली नाही
हवामान बदलात टिकाव धरु शकणारे वाण विकसीत होणे गरजेचे आहे
वाढत्या तापमानात तग धरु शकणारे वाण विकसीत करण्यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत
तापमानावाढीचा विविध फळबागा, तसेच भाजीपाला पिके यांनाही मोठा फटका