Vikhe Patil : अपुऱ्या पावसामुळं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, मदत करण्यासंदर्भात सरकारची चर्चा सुरु

राज्यात काही भागात दुबार पेरणीचं संकट, आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात चर्चा सुरु असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

Minister Radhakrishna Vikhe Patil

1/9
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. मात्र, काही भागात अद्यापही चांगला पाऊस झाला नाही.
2/9
अपुऱ्या पावसामुळं काही ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं (Sowing) संकट आलं आहे.
3/9
शेतकऱ्यांना काय मदत करता येईल यावर सरकार विचार करत असल्याचं मत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केलं.
4/9
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण होऊ पाहत आहे. ज्या ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढावलं आहे,.
5/9
पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच भागामध्ये पाऊस झालेला नाही. त्यामुळं तिथं दुबार पेरणीचा संकट ओढावले आहे.
6/9
राज्यातील शेतकरी अद्यापही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शेती पिकांना पावसाची गरज आहे.
7/9
काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली होती.
8/9
अपुऱ्या पावसाच्या स्थितीमुळं सरकार देखील याबाबत गंभीर असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे
9/9
अपुऱ्या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
Sponsored Links by Taboola