Photo : टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक पलटी, रस्त्यावर 'लाल' चिखल
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथून जळगावकडे टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक धुळे शहराजवळ उलटला आहे.
Continues below advertisement
Crash Truck carrying tomatoes
Continues below advertisement
1/9
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथून जळगावकडे टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक धुळे शहराजवळ उलटला आहे. यामध्ये शेतकऱ्याचे मोठं नुकसान झालं आहे.
2/9
टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने रस्त्यावर टोमॅटोचा चिखल झाल्याचे पाहायला मिळाले. सर्वत्र टोमॅटो पसरले होते.
3/9
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथून जळगावकडे टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक धुळे शहराजवळ उलटला आहे. ही घटना शहरातील पारोळा चौफुली जवळ घडली.
4/9
टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटल्यामुळं शेतकऱ्याचे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. पहाटेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे.
5/9
पहाटेच्या सुमारास टोमॅटोचा ट्रक उलटून अपघात झाला. ट्रकचे स्पेअर पार्ट तुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
Continues below advertisement
6/9
ट्रक पलटी झाल्याने रस्त्यावर झाला टोमॅटोचा चिखल झाला. यामुळं शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
7/9
image 7
8/9
ट्रक पलटी झाल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टोमॅटोचे मोठं नुकसान झालं आहे.
9/9
धुळे शहराजवळ टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटला आहे. ही घटना शहरातील पारोळा चौफुली जवळ घडली. यामध्ये शेतकऱ्याचे मोठं आर्थिक नुकसान
Published at : 14 Jan 2023 12:14 PM (IST)