अतिवृष्टीमुळं राज्यातील 81 लाख हेक्टर जमिन बाधित
Continues below advertisement
heavy rains
Continues below advertisement
1/10
अतिवृष्टीमुळं 81 लाख हेक्टर जमिन बाधित
2/10
अतिवृष्टीचा विदर्भ आणि मराठवाड्याला फटका
3/10
अतिवृष्टीमुळं 81 लाख हेक्टर जमिन बाधित, तर 138 जणांचा मृत्यू, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
4/10
अतिवृष्टी आणि पुरामुळं आत्तापर्यंत 138 जणांचा मृत्यू
5/10
राज्यात अतिवृष्टीचा खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे
Continues below advertisement
6/10
मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं
7/10
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभं : फडणवीस
8/10
जिरायती क्षेत्र 17 लाख 59 हजार 633 हेक्टर बाधित
9/10
बागायती क्षेत्र 25 हजार 476 हेक्टर बाधित
10/10
फळ पिकांमध्ये 36 हजार 294 हेक्टर एवढे क्षेत्र बाधित
Published at : 24 Aug 2022 10:41 AM (IST)