मल्ल्या नेमका कुठे आहे याचा ठावठिकाणा गेले अनेक दिवस कुणालाचा नव्हता. तो लंडनच्या त्याच्या अलिशान घरामध्ये राहतो. अशी फक्त चर्चा सुरु होती. पण आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. कारण की, खुद्द विजय मल्लाचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे.
आयपीएलच्या सुरुवातीलाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा संघ विजय मल्ल्यानं खरेदी केला होता. त्यामुळे प्रत्येक सामना थेट मैदानातून पाहणाऱ्या मल्ल्याला यंदाचा अंतिम सामना घरात बसून पाहावा लागला. त्याचाच व्हिडिओ विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्यानं शूट केला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
VIDEO: