नवीदिल्ली: अमेरिकेचेअध्यक्षडोनाल्डट्रम्पयांनीH-1B व्हिसाचीफीमोठ्याप्रमाणातवाढवलीआहे. आताH-1B व्हिसाचीफी 1 लाखअमेरिकनडॉलर्सकेलीआहे, जीयापूर्वी 1 हजारडॉलर्सहोती. नव्यानंH-1B व्हिसाचीफी 88000 रुपयांवरुन 88 लाखांवरगेलीआहे. यापार्श्वभूमीवरमायक्रोसॉफ्टकंपनीनंविदेशातीलकर्मचाऱ्यांनाप्रामुख्यानंभारतीयकर्मचाऱ्यांनाएकईमेलपाठवलाआहे. ज्यामध्येएकादिवसातअमेरिकेतदाखलहोण्याससांगितलंआहे.

सूत्रांच्यामाहितीनुसारमायक्रोसॉफ्टनंभारताच्यादौऱ्यावरअसलेल्याH-1B व्हिसाधारककर्मचाऱ्यांनातात्काळ ई-मेलपाठवलाआहे. त्यानुसार 21 सप्टेंबरनंतरअमेरिकेतयेण्यापासूनरोखलंजाईल. मायक्रोसॉफ्टनंकर्मचाऱ्यांनाइशारादेतानाम्हटलंकी 21 सप्टेंबरनंतरअमेरिकेच्याबाहेरच्याH-1B व्हिसाधारककर्मचाऱ्यालातोपर्यंतपरतयेण्याचीपरवानगीदिलीजाणारनाहीजोपर्यंतत्यांनानोकरीदेणारीकंपनी 1 लाखडॉलर्सचंशुल्कभरणारनाही. तोपर्यंतकेवळआवश्यकताअसलेल्याउच्चस्तरावरीलअधिकारीकर्मचाऱ्यांचंशुल्कभरलंजाईल. यातूनहेस्पष्टहोतंकीनोकरीमध्येकोणतीहीअडचणयेऊनयेम्हणून 21 सप्टेंबरपूर्वीकर्मचाऱ्यांनीअमेरिकेतदाखलव्हावं.

मायक्रोसॉफ्टनंअमेरिकेतअसलेल्या H-1B व्हिसाधारककर्मचाऱ्यांनात्यांचाविदेशदौरारद्दकरण्याससांगितलंआहे. येत्याकाळातअमेरिकेतथांबा, असंहीसांगण्यातआलंआहे.

भारतातूनलवकरपरतयावं:मायक्रोसॉफ्ट

भारताच्यादौऱ्यावरअसलेल्याकर्मचाऱ्यांनालवकरातलवकरपरतयेण्यासमायक्रोसॉफ्टनंसांगितलंआहे. नियमलागूहोण्यापूर्वीतातडीनंअमेरिकेतदाखलव्हा, असंसांगण्यातआलंआहे. H-1B व्हिसाधारककर्मचाऱ्यांमध्येभारतीयांचंप्रमाण 70 टक्केआहे. डोनाल्डट्रम्पयांच्यानव्यानिर्णयानंअमेरिकेतकार्यरतअसलेल्याभारतीयटेककंपन्यांनाधक्काबसलाआहे. याचाभारतातकार्यरतअसलेल्याआयटीसेक्टरवरदेखीलमोठापरिणामहोऊशकतो.

21 सप्टेंबर 2025 पासूनअमेरिकनकंपन्यांनाकोणत्याहीविदेशकर्मचाऱ्यालानोकरीद्यायचीअसेलकिंवात्यालापुन्हादेशातप्रवेशद्यायचाअसल्यास H-1B व्हिसाअर्जासोबत 1 लाखडॉलरम्हणजेच 88.10 लाखरुपयेभरावेलागतील. हानियमविदेशीकर्मचाऱ्यांवरलागूहोणारआहे, ज्यांच्याकडे H-1B व्हिसाआहेकिंवाजेअर्जकरतआहेत. जे H-1B व्हिसाधारकसध्याभारतातआलेआहेततेजर 21 सप्टेंबरनंतरअमेरिकेतगेलेतरत्यांचीकंपनीजोपर्यंत 88 लाखरुपयेभरणारनाहीतोपर्यंतअमेरिकेतप्रवेशमिळणारनाही.

Donald Trump H1B Visa: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर आणखी एक प्रहार, एच1बी व्हिसाच्या शुल्कात मोठी वाढ, नोकऱ्यांची संख्या घटणार