Trending IQ Test : नववर्षानिमित्त (New Year 2023) बहुतेक लहानथोर मंडळी सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहेत. हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सर्वजण उत्साही दिसत आहेत. या गुलाबी थंडीमध्ये ज्याप्रमाणे शरीराला व्यायामाची गरज आहे. त्याप्रमाणे तुमच्या मेंदूचाही व्यायाम होणे गरजेचे आहे. यामुळए तुमची बुद्धी तल्लख राहण्यास मदत होईल. तुमची बुद्धिमत्ता म्हणजे IQ तपासण्यासाठी इंटरनेटवर काही साधे आणि सोपे चँलेज व्हायरल होत असतात. तुम्हीही हे चॅलेंज स्वीकारून पाहा. आम्हीही तुमच्यासाठी एक चॅलेंज घेऊन आलो आहोत. 


इंटरनेटमुळे (Social Media) मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. व्हायरल फोटो आणि व्हिडीओ पाहून चांगले मनोरंजन होते. व्हायरल फोटो किंवा व्हिडीओ पाहताना वेळ झटकन निघून जातो आणि आपले चांगले मनोरंजन होते. अलिकडे सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) चॅलेंज खूप व्हायरल होत आहेत.


व्हायरल होत असलेल्या या ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटोमध्ये एक अस्वल लपलेले आहे. फोटोतील अस्वल शोधण्याचं चॅलेंज स्वीकारा. यासाठी तुमच्याकडे फक्त 5 सेकंद आहेत. फक्त 3 टक्के लोकांना हे अस्वल शोधता आलं आहे. तुम्हाला अस्वल सापडत का पाहा. तुमची बुद्धी एकाग्र करुन शोधाल तर, तुम्हालाही अस्वल सापडेल. जर तुम्ही तुमचे चित्त स्थिर ठेवून डोळे उघडे ठेवून पाहिले तर तुम्हाला अस्वल सहज सापडेल.


पाहा फोटो : फोटोमधील अस्वल शोधा




कुठे लपले आहे अस्वल?


हे चॅलेंज, हे वाटते तितके अवघड नाही. ऑप्टिकल इल्युजनमुळे मेंदूला चांगला व्यायाम मिळतो. काही लोक इंटरनेटवर ऑनलाइन बातम्या आणि पुस्तके वाचताना दिसतात. तर काही लोक त्यांचा मोकळा वेळ कोडी सोडवण्यामध्ये किंवा मेंदूची बुद्धिमत्ता वाढवणाऱ्या खेळांमध्ये घालवतात. हे ऑप्टिकल इल्युजनमुळे सर्व वयोगटातील व्यक्ती सोडवू शकता, फक्त फोटो नीट पाहण्याची गरज आहे. कदाचित तुम्ही अस्वलाच्या जवळ आहात, नीट निरखून पाहा. तुम्हाला अस्वल सापडले असल्यास अभिनंदन.


'हे' आहे उत्तर


तुम्हाला फोटोतील अस्वल सापडला नसेल, तर हे पाहा उत्तर. या कोड्याचं उत्तर फार सोपं आहे.




ऑप्टिकल इल्यूजनचे म्हणजे काय (Optical Illusion) 


सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे चॅलेंज व्हायरल होत आहेत. त्यामध्ये ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) प्रकारातल्या फोटोंचे चॅलेन्ज मोठ्या प्रमाणात चर्चेत असल्याचं दिसून येत आहे. ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे नजरेत भ्रम निर्माण करणे. चित्रातील हत्तींची किंवा मांजरांची संख्या किती, चित्रातील व्यक्तींची संख्या किती किंवा प्राणी शोधा अशा प्रकारचे अनेक फोटो व्हायरल होताना पाहायला मिळतात. तसेच बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्स, सुप्रसिद्ध राजकारणी, सेलिब्रेटी यांचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात आणि त्यांची ओळख सांगा असे प्रश्न विचारले जातात. अशा या फोटोंवर लाखो कमेंट्स येतात आणि असे फोटो प्रचंड व्हायरल होतात.