*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2021 | बुधवार*


1. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, आतापर्यंत 918 जणांवर निलंबनाची कारवाई https://bit.ly/3F2mbgR भाजप नेत्यांचा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा https://bit.ly/3bWa2hd तर  एसटी महामंडळाकडून संपकऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल https://bit.ly/3wy3qyK 


2. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कळकळीचं आवाहन, एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन राजकीय पोळ्या भाजू नका मुख्यमंत्र्यांची विनंती  https://bit.ly/3qEaqtl  तर भूलथापांना बळी पडू नका अनिल परब यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन https://bit.ly/3ETQwhI 


3. एमपीएससीच्या परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती https://bit.ly/31Pe1KA 


4. मुंबईतील नगरसेवकांची संख्या 227 वरुन 236 होणार, मुंबई महापालिकेत 9 वॉर्ड वाढवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय https://bit.ly/3wynlOe 


5. फडणवीसांच्या काळातील ऊर्जा विभागाच्या साडे सहा हजार कोटींच्या कामाची चौकशी होणार, ऊर्जामंत्री नितीन राऊतांचे समिती स्थापन करण्याचे आदेश https://bit.ly/3qqihKU 


6. फडणवीसांकडून 14 कोटींच्या बनावट नोटांचं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, नवाब मलिक यांच्याकडून आरोपांचा नवा बॉम्ब https://bit.ly/3oiU1Ya  तर रियाज भाटीच्या संबंधांवरुन केलेल्या आरोपांना भाजप आमदार अशिष शेलारांचं प्रत्युत्तर  https://bit.ly/3F1Wcq2  


7. नवाब मलिकांचे आरोप संतापातून, आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात वरिष्ठांनी लक्ष घालावं, महाराष्ट्राला आरोपांच्या चिखलफेकीचा डाग, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य https://bit.ly/31DyAJI 


8. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 11 हजार 466 दैनंदिन रुग्णांची नोंद; 460 मृत्यू https://bit.ly/3kookeU  राज्यात मंगळवारी 982 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97.62 टक्क्यांवर https://bit.ly/3kopqYb 


9. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एबीपी न्यूजकडे महत्त्वाची माहिती; NCB चा छापा पडण्यापूर्वीच केपी गोसावीनं रचलेलं षडयंत्र https://bit.ly/3oeGiBQ 


10. ENG vs NZ: इंग्लंड- न्यूझीलंड यांच्यात आज मोठा सामना, एकीकडे ईयॉन मॉर्गन तर, दुसरीकडे केन विल्यमसन, विजयी संघ फायनलमध्ये देणार धडक https://bit.ly/3D7Gt8b 


*ABP माझा ब्लॉग* 


एसटीच्या भवितव्याचा 'महामार्ग'!!! सुधीर दाणी यांचा लेख https://bit.ly/3C7eWlP 


टेरेंस मॅकस्विनी, उपोषण आणि आयरिश-भारत संबंध विनय लाल यांचा लेख https://bit.ly/3H9zw91 


*ABP डिजिटल स्पेशल व्हिडीओ*


तृप्ती देसाई कोणत्या पक्षात प्रवेश करणार? कसा होता बिग बॉसच्या चावडीवरील अनुभव? https://bit.ly/308Rmsh 


*ABP माझा स्पेशल*


कच्च्या तेलाच्या किमती कडाडल्या; पेट्रोल-डिझेलही ऐतिहासिक उंचीवर, आजचे दर काय? https://bit.ly/3knC61B 


रुग्णांनाही बसणार महागाईची झळ, औषधांच्या किंमती 40 टक्क्यांनी महागल्या https://bit.ly/3C2jwBS 


नोबेल पुरस्कार विजेती मलालाचा विवाह सोहळा; बर्मिंघममध्ये बांधली लग्नगाठ https://bit.ly/3knC61B 


अत्यंत महत्त्वाचं! पीएफ अकाउंटचा 'हा' नंबर शेअर कराल, तर पश्चाताप करण्याची वेळ येईल https://bit.ly/3D3pGDj