ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 डिसेंबर 2020 | मंगळवार


1. नव्या कृषी कायद्याला विरोध करत पुकारलेल्या भारत बंदला देशभरात संमिश्र प्रतिसाद, राज्यासह देशभरात बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि अनेक शेतकरी संघटनांचं समर्थन https://bit.ly/3lTWwNl मुंबईत बंदला तुरळक प्रतिसाद, लोकल ट्रेन सुरळीत, सायन-पनवेल हायवेवर रास्तारोको करण्याचा प्रयत्न https://bit.ly/36RMd8q

2. गृहमंत्री अमित शाह यांनी संध्याकाळी बैठकीसाठी बोलवले, शेतकरी नेते राकेत टिकैत यांचा दावा https://bit.ly/2JCd5Ra “भारत बंदमुळे सरकारचे डोळे, कान उघडतील”, स्वराज भारतच्या योगेंद्र यादव यांचा दावा https://bit.ly/37MuePU

3. माझ्या पत्रावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी ते नीट वाचलेलं नाही, शरद पवार यांचा दावा https://bit.ly/3n09gU7 शरद पवार यांनी बनवलेला कायदाच मोदी सरकार पुढे नेत असल्याचं प्रकाश जावडेकर याचं स्पष्टीकरण https://bit.ly/3gqeSEF

4. राज्यात पाच ते सात दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा! रक्तदान करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे याचं आवाहन https://bit.ly/3oCzQmv

5. शेती कायद्याविरोधात आयोजित भारत बंदला शरद जोशी यांच्या मूळ शेतकरी संघटनेचा पाठिंबा नाही, किसानपुत्र आंदोलनही बंदमध्ये सहभागी नाही https://bit.ly/3qCMjZf

6. कराड जनता बँकेचा परवाना रिझर्व बँकेकडून रद्द, 300 कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, सभासद आणि ठेवीदारांमध्ये खळबळ https://bit.ly/37JVizd

7. आनंदाची बातमी! ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरण सुरू, 90 वर्षीय महिलेला दिला पहिला डोस https://bit.ly/2L9xvRE भारतातही लसीकरणाची तयारी पूर्ण, लसीकरण प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी co-WIN डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केल्याचा आरोग्य मंत्र्यांचा दावा

8. 2021च्या उत्तरार्धात भारतात '5G' सेवा लॉन्च करणार Jio, मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा

https://bit.ly/39SWTW4

9. हिमालयातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टची उंची 2.8 फुटाने वाढली, नेपाळ आणि चीन सरकारचं अधिकृत संयुक्त निवेदन https://bit.ly/3mV9c84

10. India vs Australia तिसरा T20 सामना :शेवटच्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाची टीम इंडियावर 12 धावांनी मात https://bit.ly/2VQyokr

ABP माझा स्पेशल :

सचिन तेंडुलकरकडून रणजितसिंह डिसले गुरुजींचं कौतुक, 'या' कारणासाठी केलं विशेष अभिनंदन https://bit.ly/39ZAUga

“दर्जेदार शिक्षणासाठी रणजीत डिसले गुरुजींसारख्या प्रयोगशील शिक्षकांना सोबत घेत आराखडा बनवा”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश https://bit.ly/2IpG3Tt

#TwitterIndia | ट्विटर म्हणतं 2020 सालात नेमकं काय झालं ते सांगता येत नाही! मात्र 'हे झालं' https://bit.ly/2IvehoO

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv