नवी दिल्ली : यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त बरसेल असा सुधारित अंदाज स्कायमेट संस्थेने वर्तवला आहे. यावर्षी सरासरीच्या 109 टक्के पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


 

 

मध्य भारत आणि पश्चिम किनाऱ्यावर वरुणराजाची चांगलीच कृपादृष्टी राहणार असल्याचं स्कायमेटने सांगितलं आहे. मात्र महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या काही भागात अतीवृष्टीही होऊ शकते.

 

 

स्कायमेटच्या माहितीनुसार, देशभरात जून ते ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या पावसाचं सरासरी प्रमाण 887 मिमी इतकं असण्याची शक्यता आहे. जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी तर जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची अंदाज आहे. तसंच यावर्षी अल निनोचा भारतातील मान्सूनवर विपरीत परिणाम होणार नाही.

 

खुशखबर, मान्सून अंदमानात डेरेदाखल !


पावसाची एन्ट्री लांबणीवर, 7 जूनला केरळात येणार


येत्या 3 ते 4 दिवसात मान्सून अंदमानात


पुढील 5 दिवसांत राज्यात पाऊस, हवामान खात्याचा अंदाज


यंदा चांगला पाऊस, स्कायमेटपाठोपाठ IMD चाही अंदाज


यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, स्कायमेटचा अंदाज


बळीराजाला दिलासा! यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक, खासगी कंपनीचा अंदाज