बिपाशाच्या लग्नाला जेमतेम महिना होत आहे. त्यांच्या लग्नाचे आणि हनिमूनचे फोटो ताजे असतानाच राज कुंद्रा बिप्सला 'तो' प्रश्न विचारुन छेडलं आहे. शिल्पा शेट्टीचा मुलगा विआनच्या वाढदिवसानिमित्त बिपाशाने ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या. त्यावर राजने 'विआन त्याला मित्र कधी मिळणार?' असं विचारत असल्याचं आडून म्हटलं. राजचा निशाणा अर्थातच बिपाशाच्या प्रेग्नन्सीकडे होता.
https://twitter.com/bipsluvurself/status/734031194703073280
सात जन्म सोबतीच्या आणाभाकांनंतर बिपाशा-करणचा इन्टिमेट किस
राजच्या प्रश्नावर बिपाशानेही दिलखुलासपणे उत्तर दिलं. 'इतक्यात तरी नाही. सध्या आम्हीच त्याचे मित्र आहोत', असं ट्वीट बिपाशाने केलं.
https://twitter.com/TheRajKundra/status/734212575500472321
https://twitter.com/bipsluvurself/status/734623984327786496
अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर 30 एप्रिल 2016 रोजी विवाहबंधनात अडकले होते. त्यानंतर दोघांच्या हनिमूनच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होती.