मुंबई : कोणत्याही गोष्टीची, व्यक्तीची माहिती हवी असेल तेव्हा आपण त्याबद्दल गुगलवर सर्च करतो. जगभरात कोट्यवधी लोक गुगलचा वापर करतात. गुगलवर वर्षभरात लोकांनी सर्वाधिक वेळा काय सर्च केलं, कोणत्या व्यक्तींना सर्च केलं? याबद्दलची माहिती गुगलकडून दर वर्षाच्या शेवटी प्रसिद्ध केली जाते. गुगलने यावर्षीदेखील टॉप टेन ट्रेण्ड सर्चबद्दलची माहिती जाहीर केली आहे. गुगलच्या टॉप टेन सर्चमध्ये चार चित्रपट आहेत. त्यापैकी तीन हॉलिवूडपट आहेत.


2019 मधील सर्च
1. क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup)
2. लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections)
3. चांद्रयान 2 (Chandrayaan 2)
4. कबीर सिंह (Kabir Singh)
5. अॅव्हेंजर्स एंडगेम (Avengers: Endgame)
6. कलम 370 (Article 370)
7. नीट निकाल (NEET results)
8. जोकर (Joker)
9. कॅप्टन मार्वेल (Captain Marvel)
10. पंतप्रधान किसान योजना (PM Kisan Yojana)

सर्वाधिक सर्च झालेल्या व्यक्ती

1)अभिनंदन वर्थमान (Abhinandan Varthaman)
2) लता मंगेशकर (Lata Mangeshkar)
3) युवराज सिंह (Yuvraj Singh)
4) आनंद कुमार (Anand Kumar)
5) विकी कौशल (Vicky Kaushal)
6) रिषभ पंत (Rishabh Pant)
7) राणू मोंडल (Ranu Mondal)
8) तारा सुतारिया (Tara Sutaria)
9) सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla)
10)कोयना मित्रा (Koena Mitra)