शाओमीचा याआधीचा ‘रेडमी नोट 3’ सक्सेसर स्मार्टफोन आहे. भारतीय बाजारात शाओमीचा सर्वात यशस्वी ठरलेल्या ‘रेडमी नोट 3’नंतर आता ‘रेडमी नोट 4’कडूनही अपेक्षा वाढल्या आहेत.
जानेवारीत स्मार्टफोनचं लॉन्चिंग होण्यासंदर्भात कोणत्याही इव्हेंटची घोषणा अद्याप शाओमी कंपनीकडून करण्यात आलेली नाही.
फीचर्स :
- मेटल फिनिश
- 5 इंच स्क्रीन (1080×1920 रिझॉल्युशन पिक्सेल)
- 5D कव्हर्ड ग्लास
- 401ppi डेन्सिटी
- मीडियाटेक हेलियो X20 प्रोसेसर
- 128 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा
- 6.0 मार्शमेलो आणि कंपनीच्या नव्या इंटरफेज MIUI 8 ऑपरेटिंग सिस्टम
- हायब्रिट सिम स्लॉट
- ड्यअल सिम
- बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर
- 13 मेगापिक्सेल बॅक कॅमेरा
- एलईडी फ्लॅश
- 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा
कनेक्टिव्हिटीमध्ये जीपीआरएस, 4G VoLTE, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी यांसारखे फीचर्स आहेत. तर 4100mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. चीनमध्ये या स्मार्टफोनची किंमत 1199 युआन (12 हजार रुपये) आहे.