जगातील सर्वात स्लिम लॅपटॉप ‘स्विफ्ट 7’ अखेर भारतात लॉन्च
एबीपी माझा वेब टीम | 16 Nov 2016 09:12 PM (IST)
मुंबई : एसर कंपनीने आपला नवीन ‘स्विफ्ट 7’ लॅपटॉप भारतातील आयएफए ट्रेड शोमध्ये लॉन्च केला. ‘स्विफ्ट 7’ लॅपटॉप जगातील सर्वात स्लिम लॅपटॉप आहे. 18 नोव्हेंबरपासून भारतात सर्वत्र उपलब्ध होणार आहे. एसर स्विफ्ट 7 लॅपटॉप कंपनीचे एक्स्क्लुझिव्ह स्टोअर आणि काही निवडक मल्टी-ब्रँड स्टोअरमध्ये मिळेल. शिवाय, एक्स्क्लुझिव्हली फ्लिपकार्ट या ऑनलाईन साईटवरही उपलब्ध करण्यात येणार आहे. भारतात या लॅपटॉपची किंमत 99 हजार 999 रुपयांपासून सुरुवात होईल. फीचर्स :