ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन व्हॉट्सअॅपमध्ये ठराविक कालावधीनंतर काही नवीन फीचर उपलब्ध करुन दिले जातात. यामध्ये आता या तीन नव्या फीचरचा समावेश करण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतर यूझर्सना या सुविधा वापरता येणार आहेत.

बोल्ड कसे कराल?
टेक्स्टच्या आधी आणि नंतर * हे चिन्ह द्या
*bold*
------------------
इटॅलिक कसे कराल?
टेक्स्टच्या आधी आणि नंतर _ (अंडरस्क्रोल) हे चिन्ह द्या
_italics_
------------------------------
टेक्स्टच्या आधी आणि नंतर ~ हे चिन्ह द्या
~strikethrough~