घरातील सर्व कामं हा रोबा अगदी व्यवस्थित करतो. त्याची काम करण्याची पद्धत आणि वेग हा नक्कीच सर्वसामान्य माणसापेक्षा जास्त आहे.
हे रोबो केवळ घरगुती कामाचं नव्हे, तर एखाद्या जवानाप्रमाणेही याचा वापर होऊ शकतो. अमेरिकन आर्मीने या रोबोला आणखी आधुनिक बनवण्याचा सल्ला कंपनीला दिला आहे.