- 5.5 इंच आकाराची स्क्रिन
- 652 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर
- 3 GB रॅम
- फिंगरप्रिंट सेंसर
- 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- क्विक चार्जिंग 3.0 सह 3000mAh क्षमतेची बॅटरी
- लेटेस्ट मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टीम
- 4G कनेक्टीव्हीटी
व्होडाफोनकडून 'प्लॅटिनम 7' स्मार्टफोन लाँच
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2016 06:18 AM (IST)
नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने तब्बल 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर व्होडाफोनने स्मार्टफोन लाँच केला आहे. व्होडाफोनकडून परदेशात 'प्लॅटिनम 7' हा स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला. व्होडाफोन कंपनी अनेक दिवसांपासून हा फोन बाजारात आणण्याच्या तयारीत होती. मोठ्या प्रतीक्षेनंतर व्होडाफोनने हा फोन बाजारात आणला आहे. मात्र हा फोन भारतात कधी येणार त्याबद्दल कंपनीने गुप्तता ठेवली आहे. 'प्लॅटिनम 7' चे फीचर्सः