मुंबई: टेलिकॉम कंपनी वोडाफोननं बुधवारी एका नव्या ऑफरची घोषणा केली आहे. 4जी प्रीपेड यूजर्स उपलब्ध पॅकवर 'डबल डेटा' म्हणजेच दुप्पट डेटासोबत मोबाइल इंटरनेटचा लाभ घेऊ शकतात. ही ऑफर 255 रुपयांपासून सुरु होणाऱ्या सर्व 4जी मार्केट पॅकवर उपलब्ध आहे.
या ऑफरुनुसार, वोडाफोन 4जी प्रीपेड यूजर्स 999 रुपयांचं पॅक खरेदी केल्यास 20 जीबी डेटा मिळणार आहे. तसंच 50 रुपयात एक जीबी डेटा मिळवू शकतात. डबल डेटा ऑफरची घोषणा केल्यानंतर वोडाफोनचे बिजनेस हेड अपू्र्व मेहरोत्रा यांनी सांगितलं की, 'सर्व 4जी यूजर्ससाठी डबल डेटाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की, आमची ही ऑफर यूजर्सच्या मोबाइल इंटरनेटसाठी नक्कीच चांगला अनुभव असेल.'- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA