व्हेरिएंट | किंमत |
टाटा टियागो एक्सबी | 3.21 लाख रूपये |
टाटा टियागो एक्सई | 3.76 लाख रूपये |
टाटा टियागो एक्सई (ओ) | 3.94 लाख रूपये |
टाटा टियागो एक्सएम | 4.07 लाख रूपये |
टाटा टियागो एक्सएम (ओ) | 4.27 लाख रूपये |
टाटा टियागो एक्सटी | 4.37 लाख रूपये |
टाटा टियागो एक्सटी (ओ) | 4.54 लाख रूपये |
* टाटा टियागो एक्सटीए | 4.79 लाख रूपये |
टाटा टियागो एक्सझेड | 4.92 लाख रूपये |
टाटा टियागो एक्सटीए (ओ) (संभावित) | 4.96 लाख रूपये |
टाटा टियागो एक्सझेडए | 5.26 लाख रूपय |
टाटा टियागो एक्सटीए कार लाँच, किंमत 4.79 लाख
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Aug 2017 03:17 PM (IST)
टाटानं टियागो कारचं नवं व्हेरिएंट एक्सटीए नुकतंच लाँच केलं आहे.
NEXT
PREV
मुंबई : टाटानं टियागो कारचं नवं ऑटोमॅटिक व्हेरिएंट एक्सटीए लाँच केलं आहे. या कारची किंमत 4.79 (एक्स शोरुम किंमत) लाख आहे. ही कार पेट्रोल व्हेरिएंटमध्ये असून रेग्युलर व्हेरिएंटपेक्षा जवळजवळ 42,000 रुपयानं महाग आहे.
टाटा टियागो पेट्रोल व्हेरिएंट आणि किंमत
एमएमटी टेक्नोलॉजी टियागो कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये पॉवर 85 पीएस आणि 114 टार्क एनएम आहे.
एक्सटीएच्या आधी टियागो टॉप व्हेरिएंट एक्सझेडएमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आलं होतं. एक्सझेडएची किंमत एक्सटीएपेक्षा 47,000 रुपये जास्त आहे. एक्सझेडएमध्ये अलॉय व्हील, ओआरव्हीएमसोबत एलईडी टर्न इंडिकेटर्स, क्रोम फिनिशिंग फॉग लॅम्प्स, एसी वेंटवर क्रोम फिनिशिंग, माउंटेड स्टिअरिंग व्हील, एलईडी फ्यूल आणि टेम्परेचर गॅज, ड्यूल फ्रंट एअरबॅग यासारखे अनेक फीचर आहेत.
(नोट : प्रत्येक ठिकाणी कारचे दर वेगवेगळे आहेत. त्यामुळे यासंबंधी अधिक माहितीसाठी तुम्ही डिलरशी जरुर चर्चा करा.)
स्टोरी सौजन्य : cardekho.com
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -