भारतात सध्या विकल्या जाणाऱ्या सॅमसंग ऑन 7 या स्मार्टफोन प्रमाणेच या फोनचेही फीचर्स असतील, अशी माहिती आहे. भारतात या फोनची किंमत जवळपास 18 हजार 600 रुपये असेल.
फीचर्सः
- 5.5 इंच आकाराचा डिस्प्ले
- 2 GB रॅम
- 16 GB स्टोरेज
- 410 क्वाड कोअर प्रोसेसर
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 3000 mAh क्षमतेची बॅटरी