मुंबई : इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने मध्यमवर्गीय ग्राहकांवर लक्ष केंद्रीत करत गॅलेक्सी C9 स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी चालवली आहे. शाओमी, वनप्लससारख्या मोबाईल कंपन्यानी आपले कमी किंमतीतील स्मार्टफोन बाजारात उतरवले आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी सॅमसंग हा मोबाईल बाजारात आणत असल्याचं बोललं जात आहे.
या स्मार्टफोनच्या अंतुतु बेंचमार्कचा स्क्रीनशॉट लीक झाला आहेत. या स्क्रीनशॉटमधून सॅमसंग गॅलेक्सी C9 चे फीचर्स काय असतील हे समोर आलं आहे.
सॅमसंग गॅलेक्सी C9 चे फीचर्स :
ऑपरेटिंग सिस्टीम : अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो
रॅम : 6 जीबी
डिस्प्ले : 1920X1080 पिक्सेल हाय एचडी डिस्प्ले
प्रोसेसर : क्वालकोम 652
कॅमेरा : 16 मेगापिक्सेल (फ्रंट आणि रिअर)
मेमरी : 64 जीबी